मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 |महिलांना दर महिन्याला मिळणार 1500 रुपये, असा करा अर्ज

महाराष्ट्र राज्य सरकारने 2024-25 च्या वित्तीय बजेटमध्ये महिलांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024” जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील 18 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत मिळणार आहे, ज्यामुळे त्या आपल्या गरजा पूर्ण करू शकतील आणि आत्मनिर्भर बनू शकतील. महाराष्ट्र सरकार या योजनेद्वारे सर्व लाभार्थी … Read more