About Us

आपले केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते. यासाठी विविध योजनांची सुरुवात करण्यात येते.

मात्र, अनेक नागरिकांना, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना, या योजनांची माहिती योग्य वेळी मिळत नाही. त्यामुळे त्यांना योजनांचा लाभ घेता येत नाही.

या समस्येवर तोडगा म्हणून, सर्व नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने आम्ही ही वेबसाईट सुरु केली आहे.

या वेबसाईटवर आम्ही केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. यात योजनांचा उद्देश, वैशिष्ट्ये, लाभार्थी, लाभ, पात्रता, अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

त्यामुळे तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेल्या योजनांचा लाभ घ्या आणि आपल्या परिसरातील नागरिकांनाही या वेबसाईटची माहिती द्या, जेणेकरून त्यांनाही या योजनांचा लाभ घेता येईल.

This website is designed to offer updates on jobs, government schemes, farmer initiatives, and more. Our goal is to keep people informed about essential government programs and the latest job opportunities.

With over 12 years of experience in website development, We are committed to creating a dependable and user-friendly platform for all our visitors.

The https://mh-gov.com/ portal is not affiliated with any government organization. The primary objective of this website is to offer free and valuable information. https://mh-gov.com/ provides accurate, beneficial, and cost-free content. You can effortlessly access high-quality information about Maharashtra State Government schemes on our platform.